तुमचे उत्तर अगदी बरोबर आहे.
अभिनंदन आणि धन्यवाद
पहिले कडवे हे मला वाटते तिसरे असावे पण नक्की आठवत नाही
मी ऐकलेल्या गाण्याप्रमाणे मला जो क्रम मिळाला त्याप्रमाणे मी कडवी दिलेली आहेत. तुमच्या इंटरेस्टबद्दल धन्यवाद.