तुमचे उत्तर अगदी बरोबर आहे
अभिनंदन आणि धन्यवाद.
"तू नाराज कशावरी" ऐवजी "नाराज तू कशावरी" असा बदल केला तर?
गायला सोपा व सुबोध होईल का?
कडव्याच्या ओळी
गागागागा गाऽलगा - गागागागागा
अश्या आहेत. यातल्या गा चे लल होतील पण ल मिक्स करून गा करता येणार नाही. तुम्ही म्हणता त्यात गागालगा लगालगा असे झाले तसे नको. (खरे तर येथे चाल सैल आहे, त्यामुळे खपून जाईल पण मला तरी बदल करण्याची गरज वाटत नाही. ) पण तुमच्या इंटरेस्टबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.
असेच सुचवत जा. त्यानेच नवे करायला स्फूर्ती मिळते.