स्मृती. कॉम / हिंदीलायरिक्स. कॉम / गीतायन. कॉम / या साइटस वर वरील कडवी २-३ ही १-२ व कडवे १ हे शेवटचे आहे.
कदाचित या साऱ्यांचा स्रोत एकच असावा. कोणाकडे कॅसेट अगर सीडी असल्यास गाणे प्रत्यक्ष ऐकल्यास कळू शकेल.
तुम्ही घेत असलेल्या कष्टांची दाद द्यायला पायजे.
रेडियोरिलोडेड ह्या साईटवर सिनेमा शोधा म्हणजे गाणे वाचायला आणि ऐकायला मिळेल.