मंगळ कह्यात आला, कक्षेत तारका
भैरू अजून खातो कांदा नि भाकरी
........ ‌सुरेख
........आवडली.

नेहमी हाच प्रश्न मनात येतो, चंद्राव र, मंगळावर जाऊन काय आग लावायची आहे? आधी ईथे दिवे लावा.