एकदम बरोबर उत्तर.

अभिनंदन आणि धन्यवाद.

तेवढा फुल्याफुल्यांचा शब्द नीटसा कळला नाही

आता एवढ गाणं ओळखल्यावर तो शब्द काढा की राव गुगलून. अर्थात तुम्हाला होम्सगिरी नवी नाही म्हणा