दिसामाजी काहीतरी येथे हे वाचायला मिळाले:

इस्लाम बद्दल जाणून घ्यायची इच्छा अपार. लहानपणापासून वाचले त्याचे इम्प्रेशन मनावर असते आपल्या सगळ्यांच्या… मग ती पाठ्याशाळेतील पुस्तके असो की ऐतिहासिक कादंबऱ्या बखरा असोत. कुठून तरी वायव्येकडच्या वाळवंटातून उंटांचे काफिले प्रवास करत आहे.. बदायुनी लोक रात्री एकत्र बसून शेकोटीभवती गाणी गात आहेत. किंवा मग असंच हिरवा झेंडा घेऊन कोणता तरी घोड्यांचा काफिला आरडा-ओरडा करत आला… शेकडो लोक ,हातात नंग्या तलवारी आणि मुखात ‘दीन दीन’, ‘अल्ला हो अकबर’ चा नारा. अत्यंत क्रूरकर्मा असे हे लोक, जाळपोळ करत, लुटालूट, मारहाण करत आले, शहरे लुबाडली, मुडदे पडले, ...
पुढे वाचा. : इस्लाम पाठ सोडत नाही…