आता असा पावसाळा बघायला जंगलातच जावे लागेल... बहुदा आसामात ... महाराष्ट्रात सिमेंटचीच जंगले वाढत आहेत...
असो.
पहिल्या ओळीतील प्रत्येक शब्दाच्या शेवटी "न्ति" आहे तर दुसऱ्या ओळीत शब्दाचा शेवट "आ" ने किंवा "आ:" ने होतो. व्याकरणातले हे वैशिष्ट्य आहे का ? याबद्दल मला काहीही कल्पना नाही
विजय