कुठलाही आव न आणता अतिशय साधेपणानं लिहिलेली तरीही उत्कंठावर्धक अशी ही एक छान लेख-मालिका होती.