अडीच वर्षे मुंबईत काढल्यावर अगदी असह्य होऊन मी मुंबई सोडली. जो मुंबईत जन्मला तोच फक्त तिथे आनंदाने राहू शकतो असं वाटतंय.