मंगळ कह्यात आला, कक्षेत तारकाभैरू अजून खातो कांदा नि भाकरी
खेड्याकडून जावे शहराकडे जसेआकार घटत चोळी, जाते सरासरी
हे फार आवडलं.