तेरे दिलके पासही है मेरी मंझिले मक्सूद!

अंतऱ्याचं भाषांतर छान जमलय.. मुखडा थोडा सुचवायचा प्रयत्न करतो...
ग प्रियतमे.. ग प्रियतमे
तव हृदयासमीपच माझे मथुरा नि काशी
कोणती ती मैफिल जमली जित तू नसशी