हेमंत आठल्ये येथे हे वाचायला मिळाले:
आज डोक जाम दुखत आहे. कशामुळे त्याचे कारण कळत नाही आहे. आता मला डोके आहे की चर्चा नको. उगाचंच, ‘लोकसभा’ नको. तिथे देशातील सर्वात हुशार प्राणी आपली कला सादर करीत असतात. आता त्यांना डोक आहे की नाही यावरही चर्चा नको. उगाचंच, एकमत होईल. तसे म्हटले तरी ते देखील हाच विचार करीत असतील. कारण आपणच त्यांना तिथे बसवतो. मग पुढे ते काय करतात ते ...
पुढे वाचा. : डोक