आपल्या विचारा सारखाच विचार करून मी ही ६ वर्षापुर्वी पुण्याला स्थायिक व्हायचा निर्णय घेतला. पण सध्या ज्या वेगाणे पुणे वाढते आहे, ते बघुण पुण्याची स्थिती बदलायला वेळ लागणार नाही.