अक्षरधूळ येथे हे वाचायला मिळाले:

एक भारतीय नागरिक म्हणून तुमच्या आयुष्यात आलेला सर्वात अपमानास्पद व लाजिरवाणा प्रसंग कोणता? असा प्रश्न जर मला कोणी विचारला तर निर्विवादपणे मी 1962 च्या युद्धात चीनने भारताचा केलेला सपशेल व दारूण पराभव हेच उत्तर देईन. माझी खात्री आहे की माझ्या वयाचे किंवा माझ्यापेक्षा मोठे असे सर्व ज्येष्ठ नागरिक सुद्धा हेच उत्तर देतील. एखाद्या फुग्याला टाचणी लावावी तसे काहीसे चीनने आम्हा भारतियांच्या स्वाभिमानाला व अस्मितेला केले होते. आज इतक्या वर्षांनंतर सुद्धा त्या प्रसंगाची आठवण जरी झाली तरी घसा थोडासा का होईना दाटून आल्याशिवाय रहात नाही. आपल्या ...
पुढे वाचा. : विश्वासघात-