तांबडं फुटतंय... येथे हे वाचायला मिळाले:
मे 1995 चा कडकडीत उन्हाळा. संत्याची पाचवीची परिक्षा नुकतीच संपलेली. गावात भैरवनाथाची यात्रा होती. नव्या कोऱ्या पॅंट व शर्टमध्ये बापाने दिलेला 10 रुपये दोन जागी ठेवून संत्या बैलगाड्यांच्या शर्यती पहायला गेला. घरी पाव्हणे रावळे आलेले. त्याच्याहून पाच सात वर्षांनी मोठ्या आत्तेभावानं भर उन्हात संत्याला घाटाजवळ गाठला. काहीही केलं तर मेव्हणाच तो. मामाचं पोरगं म्हणजे त्याचं ठरलेलं गिऱ्हाईक. त्याने टिंगल ...