यशवंत कुलकर्णी Yashwant Kulkarni ब्लॉग बंद करण्यात आला आहे येथे हे वाचायला मिळाले:

मराठी शब्दकोषाच्या दृष्टीने या शब्दाचा अर्थ काहीही असो, हा शब्द या ब्लॉगसाठी संहारक ठरणार आहे. ब्लॉगच्या समाप्तीची पोस्ट टाकल्यापासून मृताच्या घरी जसे लोक जातात आणि अबोलपणे परततात तसे वाचक या ब्लॉगवर येऊन परत जाताना पाहून मजा वाटत होती. खरोखरचा मृत्यू येण्यापूर्वीची एक चुणूक ! युजी, आय टेल यू - एव्हरीबडी रॉटस लाईक ए गार्डन स्लग व्हेन ही ऑर शी डाईज, बट यू हॅड दॅट एक्स्ट्राऑर्डिनरी करेज टू स्टेट इट व्हेन यू वेअर अलाईव्ह. आणि म्हातारबा, तेच तुझं सौंदर्य आहे. मी नेहमीच वास्तवावर प्रेम केलं आहे; आणि कुणाही विचार करू शकणार्‍या जीवाचा जसा प्रश्न ...
पुढे वाचा. : उपसंहार