तुमचे उत्तर बरोबर आहे हे वेगळे सांगायला नकोच. अभिनंदन आणि धन्यवाद.

मुखडा थोडा सुचवायचा प्रयत्न करतो...

वा वा नगरीनिरंजनपंत तुमचे आमचे जमलेच म्हणाकी! अगदी माझ्या भाषांतरातलीच पहिली ओळ!!

दुसरी ओळ तर आपली केवळ लाजवाब  आहे. ध्रुवपद जाहीर करीन तेव्हा आपलीही ओळ उद्धृत करीन मी.

एक विनंती करू का?

तुम्ही आता मागे राहू नका. तुम्ही भाषांतर करायला लागा आता. तुमचे मुखड्याचे भाषांतर पाहूनच मी सांगतो आपण  पट्टीचे कवी आहात.