ब्लँच चा अर्थ रंगहीन करणे असा होतो ना?कृपया येथे पाहा : ब्लँचसाठी प्रतिशब्द मग पालकाचे असे विरंजन केल्यावर तो हिरवा कसा राहतो? समजा रंग तसा राहत असेल तर मग ह्या क्रियेला ब्लँच का म्हणायचे?चू. भू. द्या. घ्या.