कविता छान आहे, पण ह्यास गज़ल म्हणायचे तर ह्यात काफ़िया कोणता? "किनारे" मतल्यात दोन्ही ओळीत आल्यामुळे रदीफ़ होतो. "हुंगतो" व "पोसले" हे स्वर काफ़ियेही होत नाही.