पाककले मध्ये या क्रियेचा हेतू अन्न नरम करणे, पूर्ण वा अपुरे शिजवणे, किंवा एखादी स्ट्राँग चव घालवणे हा असतो. ब्लँचिंगमध्ये भाजी किंवा फळ अगदी थोडा काळ उकळत्या पाण्यात ठेवून नंतर अगदी थंड पाण्यात ठेवतात.

रंगहीन करण्यासाठी  ब्लीचिंग असाही एक शब्द आहे, पण ही क्रिया पाकक्रियेत शक्यतो वापरत नाहीत. कपड्यांवरील डाग काढण्यासाठी या क्रियेचा उपयोग होतो.

विनायक