मास्टर दीनानाथ, आशाताई, छोटा गंधर्व, प्रभाकर कारेकर. नभ मेघांनीं आक्रमिलें - छोटा गंधर्व, प्रभाकर कारेकर. प्रिये पाहा - छोटा गंधर्व, प्रभाकर कारेकर. विलोपिलें मधुमीलनांत या - आशाताई, प्रभुदेव सरदार. अंग अंग तव अनंग फुलवी मदनमंजिरी - हें तर बहुधा दोन वेगवेगळ्या नाटकांत आहे - ज्योत्स्ना मोहिले आणि दुसरी गायिका आठवत नाहीं. अगदीं हल्लीचें उदाहरण - पण नाट्यसंगीत नाहीं तुला पाहतों मीं नदीच्या किनारीं सुरेश वाडकर, श्रीधर फडके.
सुधीर कांदळकर