..."पण वेड्याला आता ह्या आयुष्याची सवय झाली. त्यानं त्याच्यातच मार्ग काढण्याचा प्रयत्न केला. बुद्धिबळाचा सेट कामाच्या जागेवर नेऊन ठेवला.  वेळ असेल तेव्हा तो खेळण्याची संधी गमावत नाही. खगोलशास्त्राची पुस्तके गेली पण आता internet वरती खगोलशास्त्रातील विषयी वाटेल त्या विषयावरच लेखन त्याला एका क्लिक वर मिळू लागलं.
दैनंदिन शाखा शक्या नव्हती,  म्हणून वेड्यानं साप्ताहिक शाखा चालू केली. दर शनिवारी वेडा नियमित शाखेत जातो... "

जे असेल त्यातून मार्ग काढायचा हा तो अप्रोच आहे आणि हे एकदा जमलं की सगळं जमलं. शुभेच्छा!

संजय