मला आवडले मी करेन...
आल्याचा स्वाद दह्या मध्ये मस्त लागतो म म म म म......

आल्याचा स्वाद तसा तिखटच असतो कि व लसुण हि ......शिवाय दोन्हिंचा जास्त प्रमाणात वापर आहे इथे ... मिरची वापरली तर फारच तिखट होउन जाइल असे मला वाटते. चवी मध्ये पण फरक पडेल...शिवाय युरोप मध्ये तिखट जास्त खातच नाहित. युरोप चि रेसिपी आहे सर त्यामुळेच तिखट वापरले नसेल.