यावरून कॉलजचे दिवस आठवले...
कॉपी करणारे नेहमी स्टेजवर असायचे ....बक्षीसासाठी
आणि
प्रामाणिकपणे पेपर लिहिणारे प्रेक्षकांमध्ये असायचे ... टाळ्या वाजवण्यासाठी.
बुद्धीला पटतो short cut , नको तो सरळ रस्ता...
पण मनाला बुद्धीच पटत नाही...