बेधुंद मनाच्या लहरी... येथे हे वाचायला मिळाले:
आज मोहम्मद रफी यांचा स्मृतीदिन आहे. समाजमनावर ठसा सोडून जाणा-या कलाकाराची आठवण निघाली, की चर्चा होते ती त्यांच्या कामाची आणि कलेची. त्या-त्या क्षेत्रात त्यांने दिलेल्या योगदानाची. दिवंगत लोकप्रिय गायक महम्मद रफी यांच्या आवाजाची जादू आजही रसिकांच्या मनात कायम आहे.शोधिसी मानवा राऊळी मंदिरी,हा छंद जिवाला लावी पिसे,रे मना आज तुला ही अजरामर मराठी गीते महम्मद रफी यानी गायली आहेत. आपल्या जादुई आवाजाने संगीतप्रेमींच्या हृदयात कायमचे मानाचे स्थान पटकावणारे मोहम्मद रफी.एक काळ होता जेव्हा मोहम्मद रफी (हा रुसवा सोड सखे, शोधिसी मानवा), हेमंत कुमार ...