खरं तर लोकल गोष्टी कधीच संपणार नाहीत.. माझ्याकडेही आज सुद्धा काही गोष्टी आहेत.. पण लिहिण्याचा जोर ओसरलाय तसेच तोच तोच विषय बघून वाचकांनाही कंटाळा आला असण्याची शक्यता आहे.. त्यामुळे आता थांबावं हे उत्तम.
(ज्याला कुठे थांबावं कळत तो सगळ्यात कुशल कलाकार असे म्हणतात...)