यावरून कॉलजचे दिवस आठवले...

कॉपी करणारे नेहमी स्टेजवर असायचे.... बक्षीसासाठी

आणि

प्रामाणिकपणे पेपर लिहिणारे प्रेक्षकांमध्ये असायचे... टाळ्या वाजवण्यासाठी.

बुद्धीला पटतो short cut, नको तो सरळ रस्ता...

पण मनाला बुद्धीच पटत नाही...