काय भयंकर कविता दिलीत हो तुम्ही.दारिद्य्र चोरिल कोण? ।आकाशा पाडिल कोण? ।दिग्वसना फाडिल कोण? ।केवळ भयानक. आज दिवसभर डोळ्यापुढे येणार. (घाबरलेली) शरू