हे वर्णन काल्पनिक असून छान रेखाटले आहे.

पण   "दहाहजार वर्षात 'अ' तुकडीने न पाहिलेल्या एवढ्या सुंदर मुली"मुळे .... " आणि मी तरंगू लागलो.."

या वाक्यांमुळे 'विक्रम आणि वेताळ' पाहिल्यासारखे क्षणभर वाटले !      [विरंगुळा.. बरं का]