तंत्रज्ञान येथे हे वाचायला मिळाले:
नमस्कार मंडळी, भारतात तंत्रज्ञान क्षेत्रातील काही कार्यक्रम होणार आहेत. त्यांच्या बद्दल. १. १३ ऑगस्टला बॅगलूरू मध्ये “Microsoft Canaan TechSpark 2010″, नावाचा कार्यक्रम होणार आहे. हा कार्यक्रम भारतातील नवीन उद्योगकांनी तयार केलेल्या साधनांची ओळख करुन देण्यासाठी आहे. या कार्यक्रमात १८ नवीन उद्योजकांना निवडले आहे ...