जेव्हा एखादी मालिका संपतेय की काय याची चुटपुट लागते, तेव्हा ती संपू नये.... वाटल्यास सिझन २ येवु द्या.... वाटल्यास ब्रेक द्या काही दिवसांचा, पण संपवू नका बुआ ....
(ज्याला कुठे थांबावं कळत तो सगळ्यात कुशल कलाकार असे म्हणतात... )
हे खरं असलं तर कलाकार कधीही थांबत नाही, तो एका भुमिकेतून दुसऱ्या भुमिकेत शिरतो ... (हिरोपासून चरित्र अभिनेता वगैरे... )
असो.... तुम्ही लिहावं, अशी इच्छा.
शुभेच्छा !