प्रदीपजी, या सुंदर मालिकेखातर आपले शतशः आभार!
कवी दत्त मात्र म्हणावेत तसे अज्ञात नाहीत.
नीज गडे ही कविताही सुंदर आहे.
शेवटल्या काही ओळींतील सकारात्मक उपदेशच या कवितेचे खरे सार आहे.
शेवटून दुसरी ओळ मात्र "भावे भज दीनदयाळा" अशी असावी!