मंगलाचा शोध घेती आज प्राणी पाखरे
आसरा आहे घरी हे, त्या क्षणाला ना कळे

आपले ते आपले कळले मुलाला आज आहे
सर्व का स्वार्थीच होते आज त्याला ना कळे?

हे दोन शेर खु.......... प आवडले. अभिनंदन अनिल.
छान गझल.

डॉ.कैलास