अंक खरेच छान आहे. बरेच लेख वाचनीय आहेत.  दुसऱ्याच लेखाचा मथळा मात्र खटकला. "रूचेची ना, पटेची ना"  ही जर काव्याची ओळ असेल तर दोनही 'ची' ऱ्हस्व हव्या होत्या, आणि गद्य असेल तर 'रु' ऱ्हस्व.
लेखकाचे नाव वाचले. प्रा. प्रकाश नारायण परांजपे.  हे इंग्रजीचे प्राध्यापक होते, त्यामुळे चुकीला क्षमा आहे. --अद्वैतुल्लाखान