हेमंत आठल्ये येथे हे वाचायला मिळाले:
आज सख्ख्यांचा पोळा. आता मित्राला सखा म्हणतात. आणि त्या ‘सखा’चे अनेकवचनी ‘सख्खे’. खर तर मित्रांमुळे मला जगातील अनेक गोष्टींचे ज्ञान मिळाले. स्पष्टच बोलायचे झाले तर, ते माझे ‘गुरु’ आहेत. रात्रीच एकाचा शिंगातून एसएमएसचा फुगा आला. हा सख्खा म्हणजे परी वाहिनीचा ‘आशिक’. खर तर असे सख्खे खूप आधीपासून मिळत गेले. यातील पहिला सख्खा, मी संगणकाचा कोर्स करीत असतांना भेटलेला. नेहमी स्वतःहून चहा प्यायला जाऊयात म्हणून त्याचा आग्रह. बर, मी पण त्यावेळी वेडाच! लगेचंच. मग चहाच्या टपरीवर गेलो की, तो मला ‘दोन रुपये सुट्टे आहे का?’ अस विचारणार. मी बसने जा ये ...
पुढे वाचा. : सख्खे