कर्तव्यासच सामोरी जा तू

परिणामी तू रमू नको -

परिणामातुर राहु नको तू

कर्तव्या कधी टाळु  नको !