परगावी एका नातेवाईकाचा पत्ता हवा होता, भेटलेल्या अनोळखी इसमास विचारल्यावर 'हा रस्ता नातेवाईकाच्या घराकडेच जातो' असे सांगण्याऐवजी  तो पटकन म्हणाला- 'हा रस्ता कुठही सोडू नका, नीट धरून सरळच जावा, तिथच घर आहे त्यांचं !'