मस्त पाकृ. मी असे सूप अनेकदा केले आहे. फार छान लागते! तुपाऐवजी मी लोणी वापरते व मैद्याऐवजी तांदळाचे पीठ. चवीत थोडा फरक पडतो, पण फार नाही! ज्यांना आवडते ते किंचित दालचिनीही घालू शकतात. त्याचा वेगळाच स्वाद येतो.