समीरजी,
       माझ्यासारख्या नवोदितांस आधी तंत्रावर हुकुमत मिळवावी लागते........ अन्यथा आशयघन रचनेस ''गझल'' नसल्याची हेटाळणी मिळते.
या तंत्रास पाळण्यात बऱ्याचदा आशय पूर्णता पोचत नाही... किंवा सादरीकरणात '' तगज्जूल'' जाणवत नाही. आपणांस या रचनेत ''गझल'' दिसत नसल्यास हा माझा मी पराभव मानतो..... स्पष्ट प्रतिसादाबद्दल मनः पूर्वक धन्यवाद.

डॉ.कैलास