शेला येथे हे वाचायला मिळाले:

काही स्वयंसेवी संस्थांना भेटण्याचा योग कामानिमित्त आला. तेव्हा एकूणच संस्था सुरू कशी झाली , तिचा वाढत गेलेला व्याप अशा संदर्भात बोलणं झालं. कुठल्यातरी स्वप्नानं भारलेली ही माणसं. त्याला मूर्त स्वरूप देण्यासाठी झटली/ झटत आहेत. पण त्यातच 'आम्ही आमच्या स्वप्नात कुणाला वाटेकरी केलं नाही,एकट्यानंच प्रवास केला 'असं एक वाक्य ऐकल्यावर मी थोडीशी थबकले.
मान्य आहे, की स्वप्नं ही आपली. आपल्यापुरती जोपासलेली. पण संस्थेचा घाट घालतानाची सुध्दा? ज्यामुळे कित्येक लोकांवर परिणाम होऊ शकतो अशी फक्त स्वप्नं एकट्यानंच पहायची आणि घडवायची? क्षणभर त्या ...
पुढे वाचा. : स्वप्नातल्या कळ्यांनो..