मैत्रेय१९६४ येथे हे वाचायला मिळाले:

                     श्रीमती इरावती कर्वे या माझ्या आवडत्या लेखिका आहेत. त्यांची अनेक पुस्तके मी वाचली आहेत.अभ्यासातून आलेला परखडपणा व त्यातुन जाणवणारे विचारातील वेगळेपण हे मला जाणवलेले त्यांच्या लेखनाचे वैशिष्ट.अर्थात एव्हड्या मोठ्या लेखिकेच्या लेखना बद्दल मी अधिक काही लिहीणे लहान तोंडी मोठा घास होईल हे मी जाणतो.                  या लेखिकेचा एक धडा आम्हाला शालेय क्रमिक पुस्तकात होता.त्या लेखाचा आशय आज ...
पुढे वाचा. : चरवैती चरवैती