हा श्लोक खरोखरीच पेचात टाकणारा आहे आणि या श्लोकानी भारतीय मानसिकतेचा पुरता गोंधळ उडवला आहे,  कर्मनिहाय सामाजिक मूल्ये आणि भ्रष्टाचार हा त्याचा परिणाम आहे म्हणून मी या श्लोकावर लिहीणार आहे. तुम्हाला थोडी वाट पाहावी लागणार आहे, प्रामाणिक प्रतिसादा बद्दल धन्यवाद!

संजय