पुण्यात यापेक्षा वेगळे वातावरण आहे का? उलट वरील प्रश्नांबरोबरच चौकाचौकात लावलेले विद्रूप फलक, नियम न पाळणारी बेबंद वाहतूक आणि मोडकळीला आलेली सार्वजनिक वाहनसेवा यांचीही भर पडली आहे.