एवढ्या लहान वयात प्रतिभेचे विविध आविष्कार दाखविणाऱया या समस्त कविवर्गाच्या साहित्यविषयक कामगिरीचा नुसता विचार केला तरी आपण थक्क होऊन जातो.
एकदम पटलें.

'एज डजंट मॅटर. 

दिलेलीं उदाहरणें छानच आहेत. होय. हल्लींच एका चिरतरुण जपानी युवकानें पॅराशूटच्या साहाय्यानें विमानांतून उडी घेऊन आपला ९०वा वाढदिवस साजरा केला होता.

यशवंतजींचें भाष्य आपण म्हटल्याप्रमाणें खरेंच लफ्फेदार व पल्लेदार आहे. आपली शब्दयोजना सुरेखच.

सुधीर कांदळकर