हेमंत आठल्ये येथे हे वाचायला मिळाले:
हुश्श!!! बोललो एकदाचा. किती छान हसते ती. माझा श्वास नॉर्मल होताच नाही आहे. इतका आनंद झाला आहे म्हणून सांगू! नाचावस वाटत आहे. झाली हिम्मत एकदाची! किती सुंदर आहे. काय करू यार आता. काल संध्याकाळी बिग बझारमध्ये दोन तासाचा काही तरी फायदा झाला. बूट पासून शर्ट नवीन घेतले. निवडतांना दर दहा मिनिटांनी माझी निवड बदलायची. तिला कोणता ड्रेस आवडेल? याचा विचार करून डोक हैराण झाल होत. आता डोक दुखायचे बंद झाले आहे.
खूप विचार करून एक प्लेन काळपट म्हणजे पूर्ण काळाकुट्ट नाही. आणि त्यावर मग एक काळ्याच रंगाची पण फिकंट्ट लाईन असलेली एक पॅंट खरेदी केली. ...
पुढे वाचा. : बोललो