कालच 'टेकन' बघितला, अन आज हे ...
जेव्हा अश्या घटना चित्रपटात बघतो, तेव्हा त्या क्षणापुरता माणुस हादरतो, आणि नंतर विसरून जातो, पण आपल्यापैकी कोणावर अशी वेळ येणे .... हे तर फारच भयंकर ... पोलिसांची साथ असल्याशिवाय हे शक्य नाही.
देव करो अन ती लौकर मिळो...