ही कविता .... प्रत्येक आईसाठी...

स्वत:ची स्वप्ने हसत त्यागून
माझी स्वप्ने घडवलीस

माझ्याकडे आज जे काही आहे
ते सगळं तुझं आहे
आत्मा आणि ईश्वर म्हणजे आई
हे म्हणतात ते खरं आहे

कसं काय जमत इतक छान लिहायला !!!