पुरंदरचा वाघ सरदार येथे हे वाचायला मिळाले:

आजही जेव्हा आपण एखादा नवीन गोष्ट पाहतो तेव्हा, अरेच्च्या! असेही होते असे बोलतो आणि ती गोष्ट दाखविणारा आपणास त्यात काय? अशी फुशारकी मारतो. मग त्याच्या समोर आपण किती अडाणी आहोत असे आपणास वाटू लागते.
हे मान्य आहे की आहे की एखादी नवीन गोष्ट पाहिल्यास आश्चर्यचकित व्हायला होते, पण दरवेळेस कुठलीही नवीन गोष्ट दुसर्‍यानेच आपल्याला दाखवायला हवी हे मात्र आपणास बदलता येईल.
शोधल्यास सर्व सापडते हे तर तुम्हालाही मान्य असेल, मग काय शोधायचे हाच मोठा प्रश्न असतो. पण जर काय शोधायचे हे माहीत असेल तर मग शोधण्यासाठी त्याची तुम्ही एवढे दिवस थांबलात का असा ...
पुढे वाचा. : "शोधाल तर सापडेल"