प्रदीपजी, या सुंदर मालिकेखातर आपले शतशः आभार!

- धन्यवाद

कवी दत्त मात्र म्हणावेत तसे अज्ञात नाहीत.

- तुमच्या या मताशी मी असहमत.


शेवटून दुसरी ओळ मात्र "भावे भज दीनदयाळा" अशी असावी!



- होय. टाईप करताना माझ्याकडून ही चूक झाली. लक्षात आणून दिल्याबद्दल मनापासून आभार.