माझ्या मनातला नाजुक काळ तितक्याच हाळुवारपने तू जपलास,
कळत न कळत तेव्हापासून तू माझ्या मनात व्यापलास
'एवढे सोपे आयुष्य मला कसे नाही कळे'
"अग वेडे तुझ्या मानात तर हजार अडथळे"